प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच…! ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट

Marathi Movie Victoria

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘व्हिक्टोरिया’ (Marathi Movie Victoria )असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्राम हँडलवर तिच्यासोबत ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील इतर कलाकारांचाही फर्स्ट लूक … Read more