जितेश कामत
‘मी शिंदे गटात गेलो नाही, माझं नाव त्यामध्ये घेऊ नका’; बड्या शिवसेना नेत्याने शिंदेंना ठणकावले
By Tushar P
—
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बहुसंख्य शिवसेनेचे नेते शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून धक्के बसले आहेत. त्यानंतर ...