जितेंद्रपाल

भयानक! हँडसम दिसण्यामुळे तरुणाचा गेला जीव, ८०० किलोमीटवरुन बाईकवरुन आला आरोपी अन् घेतला जीव

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे बाली येथील सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या कोविड आरोग्य सहाय्यकाची रस्त्यावर सुरा भोसकून हत्या करण्यात ...