शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ड्रोन खरेदीसाठी सरकार देणार ७५% अनुदान; ‘असा’ घ्या योजनेचा लाभ

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून(Central government) ड्रोन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतामध्ये औषध फवारणी करता येणार आहे. केंद्र सरकारने या ड्रोनच्या खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी जाहीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (good news for farmer central government give 75% subsidy for buying drone … Read more

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, वसंत मोरेंनी केले गंभीर आरोप

vasant more & raj thakre

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे(Vasant More) यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी वसंत मोरे पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली होती.(mns vasant more facebook live) आता … Read more

औरंगाबादला जाण्याआधी पुण्यात राज ठाकरे घेणार १०० ते १५० ब्राम्हणांचा आशीर्वाद

१ मे ला महाराष्ट्रदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. मनसे पक्षाकडून या सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यातील ‘राजमहाल’ या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. उद्या सकाळी राज ठाकरे(Raj Thakare) जाहीर सभेसाठी औरंगाबादला जाणार आहेत.(Before leaving for … Read more