‘मैं हूं ना’मधील लक्ष्मण इतका बदलला की ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल अवाक, स्वत:च सांगितला अनुभव

अभिनेता जायद खान (Zayed Khan) बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमधून गायब आहे. अभिनेत्याने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर फोटोंचा एक सेट शेअर केला. ज्यामध्ये त्याने एका फोटोशूटमधील छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्याला त्याने आपला परिवर्तनाचा प्रवास (ट्रांसफॉर्मेशन जर्नी) म्हटले आहे. त्याने पोस्टमध्ये आपला एक्स जीजा आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचेही आभार मानले आहेत. जायद खानने हृतिकला … Read more