PHOTO : सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांना सुखद धक्का; ‘या’ मिस्ट्री मॅनसोबत गुपचूप उरकला साखरपुडा
सिनेसृष्टीत सध्या अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. यादरम्यान आता या यादीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (sonakshi sinha) नावाचाही समावेश होताना दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे सोनाक्षीने नुकतीच तिचा साखरपुडा उरकला आहे. यासंदर्भात स्वतः सोनाक्षीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ३ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या … Read more