जहांगीरपुरी
हजारोंचे नुकसान झालेल्या मुलाला लोकांनी गोळा करुन दिले लाखो रुपये; वाचा काय घडलं दिल्लीच्या आसिफसोबत
बुधवारपासून सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत होता. त्या फोटोत एक लहान मुलगा दुकानाच्या ढिगाऱ्यातून काही वस्तू गोळा करताना दिसत होता. फोटोत दिसते ...
याला म्हणतात एकता! जहांगीरपुरीमध्ये तिरंगा घेऊन एकसाथ रस्त्यावर उतरले हिंदू-मुस्लिम, दिला ‘हा’ संदेश
१६ एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीच्या जहांगीरपुरी भागात झालेल्या जातीय हिंसाचारानंतर हिंदू आणि मुस्लिमांनी रविवारी शांतता आणि सौहार्दाचा संदेश देत ‘तिरंगा यात्रा’ काढली. परिसरात सुरक्षेसाठी ...
दिल्लीमध्ये अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाया सुरूच, आता शाहीन बागमध्ये घुसणार बुलडोझर
दिल्लीतील अनेक भागात पुन्हा एकदा अवैध अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्याची तयारी सुरू आहे. हनुमान जयंतीला दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर तेथील अवैध अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान ...
जहांगीरपुरीत झालेल्या कारवाईचे धक्कादायक फोटो आले समोर; पाहून डोळे पाणावतील
दिल्लीच्या जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या मिरवणूकीमध्ये हिंसाचार झाला होता. यावेळी दगडफेकी सोबतच दोन गटातील लोकांमध्ये गोळीबारही झाला होता. ज्यामध्ये पोलिसांसोबत १० जण गंभीर जखमी झाले ...
बुलडोजर चालवण्यापेक्षा भाजपने नागरिकांसाठी ‘ही’ सोय करावी, राहुल गांधींची मागणी
दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीच्या महानगरपालिकेने बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ते बुलडोझरच्या मदतीने बेकायदेशीर बांधकाम तोडत आहे. पण ...
मशिदीजवळ तोडफोड करणारा बुलडोजर मंदिराजवळ येताच का थांबला? लोकांनी कारवाईवर उपस्थित केले प्रश्न
दिल्ली महापालिकेने आज हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. यावेळी जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामे बुलडोझरच्या साहाय्याने हटवण्यात आली आहेत. या कारवाईत ...
मी एक हिंदू आहे आणि माझ्यापेक्षाही मोठा कोणी.., दुकानावर बुलडोजर चालवल्यानंतर संतापले दुकानदार
दिल्लीमध्ये जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी दोन गटात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर दिल्ली महापालिकेने याठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. पालिकेने ...
देश अचानक जातीय हिंसाचाराच्या कचाट्यात कसा सापडला? दिल्लीच नाही तर या राज्यांमध्येही झालाय वाद
देशात अचानक जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना वाढल्या आहेत. शनिवारीच देशाच्या विविध भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. देशाची राजधानी नवी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंती मिरवणुकीत ...












