ज्या मित्रासाठी बदलले लिंग, ‘रवीचा बनला रिया’, त्यानेच दिला धोका; लव्हस्टोरी वाचून हादराल
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या बहाण्याने एका तरुणाने आपल्याच मित्र रवीला मुलावरून मुलगी बनवले आणि नंतर लग्न करून त्याला आपल्या प्रियजनांपासून वेगळे केले. पण काही दिवसांनी अर्जुन त्याला सोडून गेला आणि आता त्यांना त्याला किन्नरांच्या हवाली करायचे आहे. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असून आता रवीला न्याय मिळवून देणार असल्याची चर्चा … Read more