जलसा शेफाली शाह

आमिर खान माझं पहीलं प्रेम होता, मी त्याला माझे फोटो आणि प्रेमपत्र पाठवायची; अभिनेत्रीचा खुलासा

‘रंगीला’, ‘सत्या’ आणि ‘दिल धडकने दो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली शेफाली शाह (shefali shah) चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ...