Chinmayee Sumeet On Jay Bhim : ‘होय मी जय भीमवाली… मीच आंबेडकरांची!’ अभिनेत्री चिन्मयी सुमीतचे वक्तव्य चर्चेत
Chinmayee Sumeet On Jay Bhim : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinmayee Sumeet) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण या वेळी कारण आहे तिचं “जय भीम” म्हणणं! स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणारी ही अभिनेत्री सामाजिक विषयांवर नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते. मालिकांमधील किंवा चित्रपटांमधील प्रभावी अभिनयासोबत ती समाजघडवणाऱ्या विचारांवरही ठाम भूमिका घेते. अखिल भारतीय … Read more