जयशंकर

रशियाकडून तेल खरेदीनंतर भारताला इशारा देणाऱ्या अमेरिकेची जयशंकर यांनी केली बोलती बंद, म्हणाले..

युक्रेन युद्धादरम्यान रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन(Joe Biden) यांनी भारतावर केलेल्या टीकेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले ...