जयगुनाथ गाढवे

bhandara

मुख्यमंत्री साहेब..! शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

शेती परवडत नसल्याचे म्हणत एका शेतकऱ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्याने लिहिलेल्या पत्राची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होतं आहे. ...