जयंत पाटील
‘ताई… राजीनामा देऊ नका’, रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच ढसाढसा रडल्या महीला
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर ...
मी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केलं, त्याच वेळी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं’
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानसभेत आपल्या आयुष्यतील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी एक विधान केलं आहे. या विधानामुळे ...
कश्मीर फाईल्स हा बोरींग सिनेमा, निर्मात्यांनी कमावलेले पैसे पंडीतांना घरे बांधायला दान करावेत – जयंत पाटील
देशभरात सध्या एकाच चित्रपटाची चर्चा रंगली आहे, तो चित्रपट म्हणजे काश्मीर फाइल्स. प्रेक्षक, कलाकार, या चित्रपटावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. या चित्रपटाला आता राजकीय ...
भाजपला मोठा झटका, माजी राज्यमंत्री हाती बांधणार घड्याळ, २ एप्रिलला करणार पक्षप्रवेश
सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णायामुळे ...
एलॉन मस्क यांच्या ‘त्या’ ट्विटला जयंत पाटील यांचे उत्तर; “आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून…”;
प्रसिद्ध ई-वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ने गेल्या काही महिन्यात जगभरात नाव कमावलं आहे. पण टेस्ला कार भारतात आणण्यासाठी शासकीय पातळीवर विविध आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने टेस्लाला भारतात ...









