Jammu: आभाळ फाटलं… 10 जणांचा मृत्यू, जम्मूच्या किश्तवाड़मध्ये दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
Jammu: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मधील किश्तवाड़ (Kishtwar) जिल्ह्यातील परेड ताशोती परिसरात बुधवारी पहाटे ढगफुटी झाली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरात स्थानिक लंगर शेड (सामुदायिक स्वयंपाकघर) वाहून गेले. पूरग्रस्त भागातून माचैल माता यात्रा … Read more