भारतीय जवानांनी जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा ‘या’ कारणामुळे मृत्यू
गेल्या महिन्यातभारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. हल्लेखोर पकडल्यानंतर लष्कराने दावा केला की, त्याने भारतीय लष्कराला हानी पोहोचवण्यासाठी पाकिस्तानी कर्नलकडून पैसे घेतले होते. या दहशतवाद्याचे नाव तबराक हुसैन असून याने चौकशीदरम्यान कबूल केले … Read more