जमील शफी

गॅंगरेपच्या दोषींना शिक्षा देण्याऐवजी न्यायाधिश करतात ‘गंदी बात’, महिलेने थेट मोदींकडे मागितली मदत

पाकव्याप्त काश्मीर मधील सामूहिक बलात्कार पीडित मुलगी (Gang rape survivor) गेल्या सात वर्षांपासून न्यायासाठी लढत आहे, परंतु ती अपयशी ठरत आहे. उलट न्यायापासून वंचित ...