जपानी शास्त्रज्ञ

मोती पिकवण्यात जपानलाही मागे टाकणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सोनकर यांना पद्मश्री, वाचा त्यांच्याबद्दल..

अलाहाबादच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील डॉ. अजय सोनकर(Dr. Ajay Sonkar) लहानपणापासूनच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात निष्णात होते. १९९१ च्या दरम्यान, वारंगल प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून ...