राष्ट्रवादीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपसोबत केली हातमिळवणी, धनंजय मुंडेना धक्का

नुकत्याच पार पडलेल्या केज नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण, जास्त जागा मिळवत यश मिळवणारी जनविकास परिवर्तन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आलेले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. केज नगरपंचायत निवडणुकीत जनविकास परिवर्तन आघाडीला घवघवीत यश मिळाले. जनविकास परिवर्तन आघाडीला 8, काँग्रेसला … Read more