जटाशंकर त्रिपाठी

विहीरीजवळ नाचगाणे करणे पडले महागात, 13 जणांचा विहीरीत पडून मृत्यु, ऍम्बुलन्सलाही झाला उशीर

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील नौरंगिया येथील खास टोला येथील शाळेत रात्री 8.30 च्या सुमारास ...