Machu Nadi: स्वत: जखमी झाला पण ६० जणांचे प्राण वाचवले, मोरबी पुल दुर्घटनेत ठरला हिरो, लोकांनी केलं कौतुक
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर (Machu Nadi) झालेल्या दुर्घटनेत 130 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज मंगळवारीही नदीत शोधमोहीम सुरू आहे. या काळात अनेकांच्या वेदनादायक कहाण्या समोर आल्या आहेत. कुणाचा मित्र गेला तर कुणाच्या कुटुंबातील सदस्याचा या अपघातात मृत्यू झाला. तसेच अपघाताच्या वेळी पुलावर उपस्थित असलेले पराग नागर आणि नईम शेख यांनी … Read more