जकार्ता

Jami masjid : जामी मशिदीला भीषण आग; काही क्षणांमध्ये मशीद झाली जमीनदोस्त, पाहा थरारक व्हिडीओ

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील मोठ्या मशिदीला भीषण आग लागली आहे. मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे ...