छत्रपती संभाजी राजे

छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नेमकं काय घडलं?

नुकतीच छत्रपती संभाजी राजे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बैठकीत ...