चौमुखी कुमारी

ग्रेट! सोनू सूदने केली 4 हात आणि 4 पाय असलेल्या मुलीची ‘ही’ मदत, आता जगणार साधारण आयुष्य

इतरांना मदत करण्यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu sud) इतर कुणासोबतही तुलना होऊ शकत नाही. सोनू सूदने कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून हजारो लोकांना मदत केली ...