चेस

Viral video: …अन् चेस खेळताना रोबोटने तोडली चिमुकल्याची बोटं, व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Viral video | दोन आठवड्यांपूर्वी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बुध्दिबळाची स्पर्धा सुरु होती. बदलत्या काळानुसार आता यंत्राशीसुद्धा गेम खेळता येऊ शकतो. त्यामुळे ही स्पर्धा रोबोटशी ...