जेवढी कन्याकुमारी तुझी आहे तेवढं काश्मिर माझं आहे, पॅन इंडियाच्या चित्रपटांना कमल हसनचे सडेतोड उत्तर
दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. जो पाहवा तो या विषयावर आपले मत मांडत असतो. आता ज्येष्ठ अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी यावर काही बोलले आहे जे ऐकण्यासारखे आहे. गुरुवारी, अभिनेत्याने सांगितले की “पॅन-इंडिया” चित्रपट म्हणजे “नवीन सोने” आहे. अभिनेत्याने असा युक्तिवाद केला की भारतीय चित्रपट भाषेची पर्वा न करता बनवले जातात. … Read more