ब्रेकिंग! ६ पराभवांनंतर जडेजाने पुन्हा धोनीकडे सोपवले चेन्नईचे कर्णधारपद, कारण वाचून व्हाल हैराण
आयपीएल २०२२ मध्ये काही संघ हे दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ जाएंट्स हे संघ नवीन असतानाही जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. पण चॅम्पियन म्हणून ओळख असणारे मुंबई आणि चेन्नई हे दोघेही संघ यावेळी खराब कामगिरी करत आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा कर्णधार यंदा एमएस धोनी नसून रविंद्र जडेजा होता. पण त्याच्या … Read more