चित्रपट

Aamir Khan : ‘लालसिंह चड्ढा’च्या अपयशाने आमिर खानला बसला धक्का, रागाच्या भरात घेतला ‘हा’ धाडसी निर्णय

Aamir Khan : आमिर खान जेव्हा जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा तो मनापासून काम करतो. त्याच्या स्क्रिप्टिंगपासून ते दिग्दर्शन आणि गाण्यांपर्यंत प्रत्येक पैलूवर काम करत ...

Rishabh Shetty

बाॅलीवूडच नेमकं चुकतय तरी काय? ‘कांतारा’च्या दिग्दर्शकाने स्पष्टच सांगीतलं..

कन्नड सिनेसृष्टीतील छोट्या बजेटचा चित्रपट ‘कांतारा’ रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. या ...

Rajinikanth

Rajinikanth : रजनीकांतच्या घरातील मच्छर मारण्याच्या बॅटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; अनेकांनी पाडला कॉमेंट्सचा पाऊस

Rajinikanth : सध्या साऊथच्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रभासपासून तर अभिनेत्री कंगना रणौतपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हे कौतुक ...

Sanjay Dutt

Sanjay Dutt : रागारागात धरम पाजीला मारायला सेटवर गेला होता संजय दत्त; पण धर्मेंद्रने मात्र…

Sanjay Dutt : संजय दत्तला बॉलीवूडचा सर्वात मोठा रामोन्सचा बादशहा म्हंटल तरीही काही चुकीचं नाही. कारण त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले ...

Sanjay Dutt, Sanjay Narvekar (1)

Sanjay Dutt : संजय दत्तची ‘ती’ धमकी अन् संजय नार्वेकराला मिळायला लागली सेटवर खुर्ची; वाचा नक्की काय घडलं होतं

Sanjay Dutt : चित्रपट मराठी असो वा हिंदी, काही मराठी कलाकार असे आहेत, ज्यांनी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करुन चांगलं नाव कमावलं आहे. त्यातलेच ...

Nagraj Manjule

Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या ‘या’ लोकप्रीय सिनेमाचा पुढचा भाग येणार; स्वतःच केली ‘ही’ घोषणा

Nagraj Manjule : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सर्वपरिचित आहेत. नागराज मंजुळेंनी आजपर्यंत केलेले चित्रपट प्रचंड गाजलेले आहेत. सैराट, फॅन्ड्री, नाळ आणि ...

Sanjay Mishra

Sanjay Mishra : जेव्हा फिल्मी करिअर, ऐशो आराम सोडून ढाब्यावर काम करू लागले संजय मिश्रा, वाचा किस्सा

Sanjay Mishra : ‘ऑफिस ऑफिस’चे शुक्ला जी असोत, ‘मसान’चे विद्याधर पाठक असोत किंवा ‘दम लगा के हईशा’चे चंद्रभान तिवारी असोत. आपण पडद्यावर कोणतीही व्यक्तिरेखा ...

Shyama Prasad Mukherjee

Movies: तो चित्रपट ज्याने बंगाल दंगलींची करून दिली होती आठवण, पण ‘या’ कारणामुळे झाला बॅन

Shyama Prasad Mukherjee, Movies, Boycott, Riots/ श्यामा प्रसाद मुखर्जी (Shyama Prasad Mukherjee) हे एक असे व्यक्ती होते ज्याने बंगालला पाकिस्तानचा भाग होण्यापासून वाचवले होते, ...

करीना कपूरने लाल सिंग चड्ढा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसमोर जोडले हात; म्हणाली, कृपा करून…

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटतून मोठ्या काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकला. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद ...

Riteish Deshmukh-Vilasrao Deshmukh

Riteish Deshmukh: रितेश देशमुखचा ‘तो’ चित्रपट ज्याने विलासराव देशमुखांची खुर्ची आली होती धोक्यात, वाचा किस्सा

(Riteish Deshmukh): जिनिलिया डिसूझा आणि रितेश देशमुख. होय, पहिली गोष्ट म्हणजे तिचे नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही. खुद्द रितेश देशमुखने गेल्या वर्षी ट्विट करून ...

1238 Next