सलमान खानने महिला दिनादिवशी खास अंदाजात जिंकले आईचे आणि महिलांचे मन, पहा व्हिडीओ
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी देशात आणि परदेशात साजरा केला जातो. महिलांना समर्पित या दिवशी प्रत्येकजण महिलांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत अनेक स्टार देखील महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे. या वर्षी एक नवीन नाव जोडले गेले आहे आणि ते दुसरे कोणी नसून फिल्म इंडस्ट्रीतील दबंग सलमान खान (Salman Khan) आहे. भाईजानने … Read more