Jayant patil : चित्त्याला खाण्यासाठी जिवंत काळवीट देणं ही.., चित्त्याच्या आहारावरून जयंत पाटलांनी साधला भाजपवर निशाणा

नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाची मालिका चालू आहे. विरोधक केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारला टोला लगावला आहे. जयंत पाटील यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जयंत पाटील म्हणाले, चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं … Read more