…अन् अकरा वर्षीय मुलाच्या जीवनाची दोरच तुटली; वाचा पतंग उडविताना नेमकं असं घडलं तरी काय?
दरवर्षी नायलॉन मांजाने अनेकजण जखमी होतात. अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. नगरिकांसोबत पक्षांनाही नायलॉन मांजाने अनेक जखमा झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तसेच अशीच एक घटना नागपूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एका मुलाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेने नागपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकरा … Read more