मनसे कार्यकर्ते आक्रमक, मुंबईत ‘या’ ठिकाणी पहाटेच सुरू झालं हनुमान चालीसा पठण, प्रकरण चिघळण्याची शक्यता
मशिदींवरील भोंग्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. आज मुंबई मधील चांदिवली आणि चारकोपमध्ये मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक … Read more