चहापत्ती

वापरलेल्या चहापत्तीपासून बनवता येते उत्तम खत, जाणून घ्या खत बनवायची सोपी पद्धत

भारतातील जवळपास प्रत्येक घरात दिवसातून एकदा चहा बनवला जातो. याशिवाय प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर चहाचे छोटे-मोठे स्टॉल्स पाहायला मिळतात. अशा प्रकारे गणना केली तर चहापत्ती ...