चलन

हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम

भारतात वर्षाला हजारो अपघात हे वाहतूकींचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. हेल्मेट न घालणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे त्यामुळे भयानक अपघात होत असतात आणि ...