ह्रदयद्रावक! बर्फ वितळवून तहान भागवत आहेत भारतीय विद्यार्थी, सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल

रशिया-युक्रेन युद्धात सुमीमध्ये अडकलेल्या हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचे हृदयद्रावक फोटो समोर आले आहे. येथे त्यांना जेवल्यानंतर पिण्याचे पाणीही मिळत नाही. भुकेने व्याकूळ झालेल्या आणि तहानेने मरणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला भीषण गोळीबारातून बाहेर पडून तहान शमवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जीव धोक्यात घालून ते जमिनीवर पडलेला बर्फ गोळा करत बर्फवृष्टीतून पाणी काढत आहे.(Indian students quench their thirst by … Read more