Nitish Kumar: दलबदलू मुख्यमंत्र्यांवर जनता संतापली; ताफ्यावर तुफान दगडफेक, ४ गाड्या फोडल्या
Nitish Kumar, stone pelting, security personnel, Chandrasekhar Singh/ राजधानी पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार ( Chief Minister Nitish Kumar ) यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गौरीचक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोहगी गावाजवळ दगडफेकीची घटना घडली. सोहगी गावाजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर लोकांनी दगडफेक केली. भाजपला सोडून राजदसोबत सरकार बनवल्याने जनता संतापली अस अनेकांचं म्हणण आहे. कारमध्ये फक्त … Read more