Parth Pawar Land Scam: जमीन घोटाळा प्रकरणात 8 जणांवर गुन्हा, पार्थ पवार मात्र बाहेर; अजूनही पार्थ पवारांवर कारवाई का नाही?, महसूलमंत्री बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

Parth Pawar Land Scam: मुंढवा (Mundhwa) परिसरातील तब्बल ४० एकर जमिनीच्या संशयास्पद व्यवहारावरून मोठा वाद उभा राहिला आहे. या प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar Land Scam) यांच्या अमेडिया कंपनीचा संबंध असल्याची चर्चा रंगली आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीत शासनाच्या मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले असून, सह जिल्हा निबंधक (वर्ग १) संतोष हिंगाणे (Santosh Hingane) … Read more

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: कुठे फडणवीस, कुठे सपकाळ! सूर्याला दिवा दाखवताय का? बावनकुळेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात नागपुरात काढलेल्या मोर्चावर टीका केली. बावनकुळे म्हणाले की, हा मोर्चा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेला होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला अध्यादेश फक्त हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) संदर्भात लागू असून, तो मराठवाड्यापर्यंत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा अध्यादेश लागू नाही, … Read more

Chandrashekhar Bawankule : पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे घेतलेत? तर गुन्हा दाखल केला पाहिजे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभ जर पुरुषांनी घेतले असतील, तर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि चुकीने मिळवलेले पैसेही परत वसूल करण्यात यावेत. नागपूर (Nagpur) येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, महिलांनाच उद्दिष्ट ठेऊन राबवलेल्या या योजनेत काही पुरुषांनी अपात्र … Read more

Sarpmitra : सर्पमित्रांसाठी आनंदाची बातमी! सर्पमित्रांना मिळणार सरकारी ओळख, CM कडे १० लाख विम्याची शिफारस

Sarpmitra : आपला जीव धोक्यात घालून नागरी वस्तीत किंवा ग्रामीण भागात सापांच्या शोधात आणि सुटकेसाठी धावणारे सर्पमित्र (Sarpmitra) लवकरच ‘फ्रंटलाईन वर्कर (Frontline Worker)’ म्हणून ओळखले जाणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या महसूलमंत्र्यांनी याबाबतची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. शासनाच्या स्तरावरून सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार असून, १० लाख रुपयांचा … Read more

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री फडणवीस यांची शेतरस्त्यांबाबत मोठी घोषणा

Devendra Fadnavis : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा यासाठी महाराष्ट्र शासन नव्या समन्वित धोरणावर काम करत आहे. या धोरणाअंतर्गत विविध विभागांच्या योजनांतील निधी एकत्रित करून शेतरस्त्यांची (Farm Roads) निर्मिती गतीने व शाश्वतपणे करण्याचा संकल्प आहे. या महत्त्वाच्या उपक्रमासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती … Read more

Chandrashekhar Bawankule: ‘कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, गावोगावी जाऊन…’, भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे मन हेलावणारे निरोपपत्र

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाला (BJP) अखेर महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते याआधी पक्षाचे कार्याध्यक्ष होते. या बदलानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास पत्राची … Read more

Chandrashekhar Bawankule. : “हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule. : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या नवीन त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असला, तरी याला राज्यभरातून विरोधाचा जोर वाढत आहे. मराठी भाषाप्रेमी, शिक्षक संघटना आणि राजकीय पक्षांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, विरोधाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री … Read more

Congress : बालेकिल्ल्यातच काँग्रेसला भलेमोठे खिंडार; माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Congress : श्रीरामपूर मतदारसंघ, जो काँग्रेसचा(Congress) पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो, तिथे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि १० माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले(Hemant Ogle) आणि नेते करण ससाणे(Karan Sasane,) यांना मोठा धक्का बसला आहे. १५ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदार भाजपमध्ये, कोल्हापुरात राजकीय भूकंप

Uddhav Thackeray Sad

Uddhav Thackeray : कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील कागल मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि शिवसेना (ठाकरे गट) चे माजी आमदार संजयबाबा घाटगे(Sanjay Baba Ghatge) यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रवेशामुळे कोल्हापूरमधील ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे, … Read more

Chandrashekhar Bawankule : आता गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य; फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंनी केली घोषणा

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांशी संबंधित नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ जाहीर करत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड आता कोणतेही शुल्क न घेता विनामूल्य … Read more