तिरूपती बालाजी हे बुद्धविहारच, आता आम्हीही तिरूपतीवर दावा करणार; चंद्रशेखर आझादने ठणकावले
ज्ञानवापी मशिदीवरून सध्या देशभरात प्रचंड वाद सुरू आहे. या वादात आता भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी उडी घेतली आहे. देशाची अर्थिक स्थिती बिघडल्याने या मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंदिर-मशिदीच्या वादाने नागरिकांचे पोट भरत नाही. नागरिकांच्या समस्या याहूनही अधिक गंभीर आहेत. देशाची … Read more