अखेर चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येमागील कारण आले समोर, चौकशीत झाला धक्कादायक खुलासा
सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर अंगडी गुरुजी यांच्या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमागील खरं कारण देखील समोर आलं आहे. चंद्रशेखर यांची कर्नाटकच्या हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये निर्घुण हत्या करण्यात आली होती. चंद्रशेखर यांच्या हत्येचा पोलीस तपास घेत होते. … Read more