चंद्रभागा नदी
चंद्रभागेत बुडणाऱ्या दोन भावांसाठी जणू विठ्ठलाने पाठवली मदत, रेस्क्यू टीमने ‘अशा’ प्रकारे वाचवले प्राण
By Tushar P
—
आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांचा पंढरपुरात मेळा जमतो. विठुरायाच्या दर्शनासाठी, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी हजारोंच्या रांगा लागलेल्या असतात. यावर्षी मात्र चंद्रभागा नदी वारकऱ्यांसाठी जीवघेणी ठरताना दिसत ...