चंद्रकांत खैरे
शिवसेनेचे ‘हे’ दोन नेते मातोश्रीवरच एकमेकांना भिडले; उद्धव ठाकरे दोघांनाही खडसावत म्हणाले…
सध्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे बहुसंख्य खासदार आणि आमदार शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचं काम ...
त्यांची लायकी काय, त्यांची सगळी लफडी मला माहितीयेत; खैरेंनी मनसे नेत्याचा सातबाराच काढला
नुकतीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. ही मुलाखत म्हणजे काळू -बाळूचा तमाशा असल्याची ...
‘एकनाथ शिंदेंना काळी जादू येते, त्यांनी बंडखोर आमदारांवर जादूटोना केलाय’
राजकीय नेते मंडळी काय बोलतील याचा सर्वसामान्य नागरिकांना कधीच अंदाज लावता येणार नाही हे अगदी खरं. नुकताच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक ...
“आमची गुवाहाटीमधून सुटका करा, आम्हाला मदत करा”; बंडखोर आमदाराचा चंद्रकांत खैरेंना फोन
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सध्या हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु ...
चंद्रकांत खैरेंना अश्रू अनावर; म्हणाले, बाळासाहेबांच्या मुलाला बाजूला करून स्वतः पद घेणं हे पाप
शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला. यामुळे महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता राजकारणात हालचालींना वेग आला आहे. त्यातच ...
“औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालंय, त्याची घोषणा कधीही होऊ शकते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच…”
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील औरंगाबादच्या नावावरुन वाद सुरु आहे. यावरुन विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर ...
वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताच चंद्रकांत खैरे नमले, शब्द मागे घेत दिली थेट ‘ही’ ऑफर
शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत असतात. नुकतच त्यांनी वंचित आघाडीवर गंभीर आरोप केले होते. ‘वंचित बहुजन ...
‘खैरेसाहेब…! दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू,’ वंचित बहुजन आघाडी आक्रमक
राजकीय वातावरण तापलेले असतानाच काही दिवसांपूर्वी ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप ...
भाजपने लोकसभा निवडणुकीत MIM आणि वंचितला एक हजार कोटी दिले; शिवसेना नेत्याने केली पोलखोल
शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे राज्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय असतात. याचबरोबर आगामी महानगर पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेनेमध्ये चांगलंच ...
मी आज खासदार नसलो तरी लोकं मला खासदार म्हणतात त्यामुळे मी सुद्धा खुश होतो – चंद्रकांत खैरे
आगामी महानगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण जुळवण्यास सुरूवात झाली आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून देखील मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे. महानगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना – ...