९ वर्षांनी भेटायला आला माजी विद्यार्थी, आधी टीचरला चाकूने भोकसले मग दागिने, कॅश घेऊन पळाला
आपला विद्यार्थी आपल्याकडून शिकून पुढे जाऊन मोठा झाल्यावर गुरूंना अभिमान वाटतो. अनेकदा आपणही आपल्या शिक्षकांना भेटायला जातो. असाच एक माजी विद्यार्थी ट्यूशन टीचरला भेटायला गेला, मात्र त्याने केलेले कृत्य वाचून तुम्हालाही जबर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही घटना चंडीगढमधली आहे. 9 वर्षांपूर्वी हा विद्यार्थी मेहता दाम्पत्याकडून ट्यूशन घेत होता. यापूर्वीही तो अनेकदा त्यांच्या घरी आला … Read more