घातक

सीन शुट करण्यापुर्वीच सनी देओलने अमरीश पुरी यांना पाठवला होता ‘हा’ मेसेज, नंतर सगळ्यांना कोसळले रडू

सनी देओल हे बॉलीवूडचे सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांचे वडील म्हणजेच अभिनेते धर्मेंद्रप्रमाणे उत्साहाने आणि धैर्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली ...