Nagraj manjule : पुन्हा एकदा जमली आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांची हिट जोडी, घेऊन येत आहेत ‘हा’ नवा चित्रपट

Nagraj manjule and akash thosar | सध्या नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज निर्मित घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की हा चित्रपट कधी पाहायला मिळतोय. या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळं पहायला मिळणार आहे यात शंका नाही. टिझरमध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, गोळीबार दिसत … Read more