मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराटचा ‘ओ अन्तवा’ गाण्यावर जबरदस्त डान्स; धमाल- मस्तीचा VIDEO झाला व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं (RCB) आपल्या टीमचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी लग्नाची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक खेळाडू उपस्थित होते. पार्टीत गाण्यावर ठेका धरून खेळाडूंनी खूप धमाल मस्ती केली. सध्या सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून, त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाच्या विन्नी रमनसह मागच्या … Read more