बॅकलेस टॉप घालून जान्हवी कपूरने दिली किलर पोज; व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ…
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही बॉलिवूडमधील यंग आणि टैलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अल्पावधीतच जान्हवीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या जान्हवी कपूर तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये गोल्डन कलरचा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहे. ज्यामधील अभिनेत्रीची स्टाइल कोणालाही वेड लावण्यासाठी पुरेशी आहे.(Killer pose … Read more