ग्लॅमर

PHOTOS: ‘या’ आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ग्लॅमरच्या बाबतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना टक्कर देतात. बॉलीवूडमध्ये अभिनेत्री वेस्टर्न कपड्यांमध्ये अभिनेत्री स्टाईल स्टेटमेंट सादर करतात, तर भोजपुरी अभिनेत्री साडी-सलवारमध्येही धुमाकूळ ...