ग्रॅज्युएशन

दोन्ही हात गमावले तरी नाही सोडला अभ्यास, पायांनी लिहीत राहिला पेपर, IAS होण्याचे आहे स्वप्न

आपला देश प्रतिभांनी परिपूर्ण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज कोणत्या ना कोणत्या प्रतिभावान व्यक्तीची कहाणी समोर येत असते. अशीच एक कहाणी आज पुन्हा एकदा आपल्यासमोर ...