गौरी शंकर प्रसाद

आई शेळ्या-म्हशी पाळून चालवायची घर, शिक्षकांनी केली मदत; विशालने UPSC क्रॅंक करत साकारले स्वप्न

असे म्हणतात की, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ (जे प्रयत्न करतात त्यांना यश नक्कीच मिळते) ही म्हण मुझफ्फरनगरच्या विशालने खरी करून दाखवली आहे. ...