‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ रंजक वळणावर; शालिनीसमोर उघडकीस येणार गौरी आणि माईचे सत्य

Sukh Mhanje Nakki Kay Asta

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत गौरीचा बदललेला रूप प्रेक्षकांना आवडत आहे. मालिका आता रंजक वळणावर आलेली असून प्रेक्षकांना हे बदल आवडत आहेत. असे असतानाच आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत गौरी आणि माईचे सत्य शालिनीला … Read more