गौतमी पाटीलचा डान्स
गौतमी सांगून दमली पण पोरं ऐकेनात; डॉक्टरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणांचा धुडगूस, वाचा नेमकं काय घडलं
By Tushar P
—
Gautami Patil: लावणी क्वीन म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटील नाव नवं राहिलेलं नाही. ...